सैनिकांचा अवमान करणाऱ्या वेब सिरीज निर्माती एकता कपूर व शोभा कपूर वर गुन्हा दाखल करावा:- शंभुसेना,माजी सैनिक आघाडी..
दिनांक ७ जून,श्रीगोंदा/पुणे: नुकतीच “XXX सिझन- 2” या वेब सिरीजच्या माध्यमातुन भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या फिल्म निर्माण…
