‘निर्भीड कलम’ हे श्रीगोंदा तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात वेगवान, अचूक आणि विश्वसनीय बातम्या आणि माहिती पुरवणारे लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टल आहे.
आमचा मुख्य उद्देश समाजातील प्रत्येक घडामोड, स्थानिक प्रश्न, राजकीय हलचाली, सामाजिक विषय, शेती, शिक्षण, आणि प्रशासकीय घडामोडी जनतेपर्यंत थेट आणि निष्पक्षपणे पोहोचवणे हा आहे.
