चढ्या भावाने किराणा वस्तूंची विक्री करणार्‍या रिटेलर आणि होलसेल व्यापार्‍यांवर कारवाई होणार

दिनांक १७ एप्रिल,अहमदनगर: किराणा दुकानदार जीवनावश्‍यक किराणा वस्‍तूंची चढया भावाने विक्री करीत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच ग्राहकांना खरेदी मालाचे…