कोरोना विषाणू (कोव्हीड 19) चा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढवली
दिनांक ३० मार्च,अहमदनगर: कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा…
