दौंडश्रीगोंदा न्यूज ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने, अजनुज येथील अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू.. January 16, 20210 दिनांक १६ जानेवारी (अजनुज,श्रीगोंदा): दौंड रेल्वे मालधक्क्यात मालगाडीतून ट्रॅक्टर उतरवत असताना, ट्रॅक्टरचे चाक अंगावरून जाऊन अल्पवयीन चालकाचा जागेवरच मृत्यू झाला…