डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अधिग्रहण करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासन, राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकरात्मक बैठक संपन्न..

दिनांक २ एप्रिल श्रीगोंदा: राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा व स्थानिक प्रशासनाला मिळालेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना महामारीच्या संक्रमनात रुग्णांना अलगिकरण करण्यासाठी श्रीगोंदयातील…