श्रीगोंद्यात होणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी १०० एकरात लाखोंचा जनसमुदाय राहणार उपस्थित.. २०० पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांसह १००० स्वयंसेवक कार्यरत..! २०० जेसीबीच्या सह्यायाने पाटलांवर पुष्पवृष्टी.. सकल मराठा समाजासह बहुजन बांधवांना उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन..
जरांगे पाटील सभा, श्रीगोंदा सकल मराठा समाज, आंदोलन..
