श्रीगोंदा: राजापुर वि. का. सेवा. सोसायटीमध्ये आर्थिक गैरव्यवहार..? सभासदांकडील कर्ज आणि बँक कर्जात १.५ कोटींची तफावत..! २.५ कोटींचा तोटा..! सन २०१६ ते २०२२ पर्यंत झालेल्या दफ्तरी कामकाजाची फेरतपासणी करून, यातील दोषींवर कारवाईची मागणी..: चेअरमन श्रीपाद कवास्ते..
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, श्रीगोंदा..
