श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्येच लाच घेताना हा पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला.!

दिनांक  २७ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा.: श्रीगोंदा पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून, या घटनेने शहरात एकच…