बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग १६)..

बनगरवाडी.. तोंडांना पाणी सुटले. ठासणीची बंदूक, गोफणी घेऊन त्यांची उमेदवार पोरे रानामाळांतून कांड्याकरकोच्यामागे धावू लागली. चुकूनमाकून चारदोन पाखरे पडू लागली….