बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग १९).

बनगरवाडी. अंधारातच उठून बसून मी कान दिला. केवळ गलक्याखेरीज काही ऐकू येईना. लांडगा आला असावा किंवा कुठे साप निघाला असावा…