बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग २१).

बनगरवाडी.. वाणी चहा – विडीपायी मेला होता! दारूपायी, बाईपायी, जुगारापायी घरादाराचा सत्यानाश झाल्याची उदाहरणे आहेत. पण चहा – विडीसारखे मामुली…