छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित “ऐतिहासिक विचार प्रबोधन सप्ताहा”ची आज सांगता..

दिनांक १९ फेब्रुवारी, श्रीगोंदा: शहरात दिनांक १२ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेल्या “ऐतिहासिक विचार प्रबोधन सप्ताहा”चा आज समारोप करण्यात आला….