अवैध वाळू उपसा करणाऱ्या ३९ लाख रुपये किंमतीचे ३ यांत्रिक फायबर बोटी व २ सेक्शन बोटी जप्त करीत, जिलेटीनने केल्या नष्ट..श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी.

दिनांक १८ जानेवारी(आर्वी,श्रीगोंदा): पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत आर्वी गावात मद्गलेश्वर महादेव मंदिराशेजारी भिमा…