माळढोक संरक्षित क्षेत्र अतिक्रमनाच्या विळख्यात; विहीर खोदकाम, पक्के घरं, रस्ते बांधकाम होत असतांना अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..वन्यजीव प्रेमींचा उपोषणाचा इशारा..

दिनांक १२ फेब्रुवारी(कामठी,श्रीगोंदा): तालुक्यातील कामठी येथे माळढोक संरक्षित क्षेत्रावर बहुतेक ठिकाणी अतिक्रमन झाल्याचे समजते आहे. विहीर खोदकाम, पक्के बांधकाम, रस्ते…