मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS). भाग १०.

… आणि माझा पाय वाचला ! भाऊ आता सहा वर्षांचा झाला होता. आईने त्यालाही गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं. ताई…