मी एक स्वप्न पाहिलं.!डॉ.राजेंद्र भारुड (IAS)..भाग ५

बरंच लांब होतं. तेवढ्या भर उन्हातही वडिलांनी तिथे पायीपायी जायचं ठरवलं. आई मात्र कडक उन्हामुळं दोन पोरांकडे बघून धास्तावली होती….