मी एक स्वप्न पाहिलं ! डॉ.राजेंद्र भारुड (IAS) भाग ८

थोड्याशा अपयशानेही खचून जाणारी युवापिढी आज आपण पाहतो. आपल्या अपयशाचं खापर आर्थिक, सामाजिक परिस्थितीवर फोडताना जेव्हा मी तरुणांना बघतो तेव्हा…