मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS),भाग १४.

मी अजूनही अधूनमधून हुंदके देत होतो. त्यावेळी मुलांना मधल्या सुटीत सुगडी व दूध दिलं जायचं. माझा रडवेला चेहरा पाहून हेडमास्तरांनी…