नाना शिंदेनिवड संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी प्रवीण धुमाळ तर, तालुका उपाध्यक्ष पदी सागर हिरडे यांची निवड.. February 14, 20210 संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा शहराध्यक्षपदी प्रवीण धुमाळ यांची तर तालुका उपाध्यक्षपदी सागर हिरडे यांची निवड झाली आहे.