श्रीगोंदा… कलेक्टरांच्या आदेशाला केराची टोपली… पोलीस स्टेशन समोर खरेदी खत बनवण्यासाठी लोकांची गर्दी… प्रशासनाचे दुर्लक्ष…
दिनांक ७ एप्रिल, श्रीगोंदा जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी व आठवड्याच्या शेवटी दोन दिवस संपूर्ण…
