#श्रीगोंदा..शहरात अफवा पसरवत, फसवणूक करून, अंधश्रद्धेचे थैमान घालणाऱ्यांना स्थानिक प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक नोटिसा..?
दिनांक ५ फेब्रुवारी, श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरालगत मागील सात आठ दिवसांपासून पाळीव जनावरांच्या माध्यमांतून काही लोक सामान्य लोकांमध्ये भविष्य वर्तवित, अफवा…
