सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या ‘कृषी कायदा समीक्षा समितीत’ श्रीगोंदयाच्या अनिल घनवट यांचा समावेश..
दिनांक १२ जानेवारी, श्रीगोंदा: कृषी कायद्याची समीक्षा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत श्रीगोंदा तालुक्यातील…
