निवेदनमागणी ढोरजा, भानगाव व कोथूळ गावाला प्रत्येकी एक दिवस तलाठी उपलब्ध करावा.. March 3, 20210 दिनांक ३ मार्च (ढोरजा,श्रीगोंदा): तालुक्यातील ढोरजा, भानगाव व कोथूळ येथील तलाठी संतोष सोबले हे आठवड्यात फक्त २ दिवस हजेरी लावतात….