श्रीगोंदा.. ८८ वर्षीय वृद्ध सैनिकाच्या जमिनीवर भूमाफियांचा डोळा; पारधी समाजाला चिथावून अतिक्रमणाचा प्रयत्न.. बेलवंडी पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ; न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..
Shrigonda: Land mafia eyeing 88-year-old soldier’s land; Attempt to encroach by provoking Pardhi community..
Belvandi police reluctant to take complaint; Warning of hunger strike to death in front of tehsil office if justice is not provided..
