आदेश संचारबंदी
जिल्हयातील सर्व प्रकारची दारु विक्री दुकाने ३० एप्रिलपर्यत बंद.
दिनांक १४ एप्रिल,अहमदनगर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात व महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊनचा कालावधी विचारात घेता आपत्ती व्यवस्थापन कायदा…
