कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोसेगव्हान मध्ये जंतूनासकांची फवारणी..

दिनांक २९ मार्च (कोसेगव्हान,श्रीगोंदा): श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण मध्ये करोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कोसेगव्हाण ग्रामपंचायतने जंतुनाशक फवारणी चा उपक्रम…