बैलगाडा शर्यत
श्रीगोंदा बैलगाडा असोशिएशन आणि तरुणांच्या पुढाकाराने दि.२० मे रोजी औटी वाडीत भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन.. पारंपरिक खेळांना चालना देण्यासाठी मैदानाचे आयोजन..
राहुल वडवकर, बैलगाडा शर्यत, स्पर्धा, श्रीगोंदा..
