श्रीगोंद्यात अतिक्रमण हटवण्याची मोहिम; किरकोळ अतिक्रमणांवर कारवाई, मोठी अतिक्रमणे जैसे थे..! २८ तारखेची मुदतही संपली.. मोठ्या अतिक्रमणधारकांना न्यायालयाचा आधार.? सामान्यांवरच प्रशासनाचा हातोडा..? प्रशासन मुग गिळून गप्प का..?
#अतिक्रमण हटाव मोहीम, #श्रीगोंदा नगर पालिका,#पुष्पगंधा भगतमदीं
