#श्रीगोंदा.. पाण्यासाठी खर्चीलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेले..? कोट्यावधींची “जल जीवन मिशन” योजना श्रीगोंद्यातील फक्त ७ गावांतच कार्यान्वित..! तालुक्यातील ७० गावं ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या प्रतीक्षेत.. शासन तत्पर.. मात्र, प्रशासन तहान भागवण्यास हतबल..?
जल जीवन मिशन, पंचायत समिती श्रीगोंदा, पाणी योजना
