हवामान श्रीगोंदा शहरासह तालुक्यात पावसाची हजेरी,शेतकरी मेटाकुटीला.. April 12, 20200 दिनांक १२ एप्रिल, श्रीगोंदा: शहरासह तालुक्यातील काही गावांना आज संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. शहरा सह आसपासच्या परिसरात गारांचा पाऊस…