श्रीगोंद्यातील कुस्ती मैदानात सिकंदर शेख, शिवराज राक्षेनीं मारली बाजी.. महिला गटात भाग्यश्री व धनश्री फंड.. तर, बाल गटात निखील माने विजेता.. विदेशी मल्ल देवा थापाच्या रोमहर्षक कुस्तीची सर्वत्र चर्चा.. राजकिय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित..!
सिकंदर शेख, शिवराज राक्षे, देवा थापा, श्रीगोंदा कुस्ती मैदान..
