राजमाता जिजाऊ जयंती निमित्त चैतन्य महिला बचत गटातर्फे महिला उद्योजकांचा सन्मान..

दिनांक १३ जानेवारी,श्रीगोंदा: बचत गटातून कर्ज घेऊन त्याचा विनियोग उद्योग व्यवसायसाठी करीत बाजारपेठ मिळविण्याचा येथील महिला उद्योजकांचा उपक्रम महिला सक्षमीकरणसाठी…