शीर नसलेल्या मृतदेह तपास प्रकरणात,पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरु..

दिनांक १० फेब्रुवारी(टाकळी कडेवळीत,श्रीगोंदा): तालुक्यातील टाकळी कडेवळीत एका पुरुषाचा शीर नसलेला मृतदेह कुत्र्यांनी उकरून काढला होता. दिनांक ८ फेब्रुवारी याबाबत…