पेडगाव ग्रा.पं.तर्फे सॅनिटायझरचे वाटप..

दिनांक ४ एप्रिल (पेडगाव,श्रीगोंदा): गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये.घर,परिसर आणि व्यक्तीगत स्वच्छता राखावी. म्हणून,पेडगाव ग्रामपंचायत तर्फे गावातील लोकांना सॅनिटायझरचे वाटप…