#श्रीगोंदा..इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा शिवसैनिकांकडून निषेध..

दिनांक ५ फेब्रुवारी, श्रीगोंदा: शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने इंधन दरवाढ निषेधार्थ पूर्ण राज्यभर आंदोलन छेडले आहे….