श्रीगोंदा ( प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सोनिया गांधी पॉलिटेक्निक, श्रीगोंदा महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी श्रेया शिंदे हिने 96.47% गुण मिळवून संपूर्ण संभाजीनगर विभागामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग
तृतीय वर्ष – प्रियंका भोंडवे (92.44%), निकिता डोके (90.22%), करण बेद्रे (89.44%)
द्वितीय वर्ष – अनुष्का खळदकर (92.33%), श्रावणी पडवळ (91.78%), प्राजक्ता खोमणे (90.89%), गायत्री कांडेकर (90.89%)
प्रथम वर्ष – पायल जगताप (85.65%), वेदिका गावडे (82.71%), सार्थक सोनवणे (82.24%), मोहिनी सपकाळ (82.24%)
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग
तृतीय वर्ष – ईश्वरी लोखंडे (91.06%), आदित्य नवले (90.74%), कोमल लोखंडे (88.11%)
द्वितीय वर्ष – अंकिता कंद (85.06%), विश्वजीत सांगळे (85.00%), मिताली दांगडे (80.59%)
प्रथम वर्ष – ओंकार बाबर (83.88%), शशांक दरेकर (83.18%), समीर कांगळे (82.70%)
सिव्हिल अभियांत्रिकी विभाग
तृतीय वर्ष – नेहा शिर्के (91.50%), प्रिया कवडे (86.06%), रेहान जमादार (83.78%)
द्वितीय वर्ष – साजमीन शेख (84.00%), मयूर धावडे (82.11%), निखिल कारंडे (81.56%)
प्रथम वर्ष – स्वामिनी उदमले (86.11%), अलीशा शेख (85.89%), सिमरन सय्यद (84.89%)
मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग
तृतीय वर्ष – अनिकेत नलगे (87.47%), ओम सातव (86.95%), सुरज काळे (86.84%)
द्वितीय वर्ष – हर्षद कांगणे (83.22%), नवनाथ गजर (81.22%), आयन शेख (80.90%)
प्रथम वर्ष – अनिकेत रोहकले (78.11%), तेजस खराडे (77.56%), शुभम जगदाळे (75.67%)
कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभाग
तृतीय वर्ष – श्रेया शिंदे (96.47%), निशा गायकवाड (95.06%), शिवानी साळवे (93.76%)
द्वितीय वर्ष – सायली सोनवणे (94.47%), सानिका शिंदे (93.65%), समीक्षा दरेकर (91.41%)
प्रथम वर्ष – शुभम शेलार (92.24%), ज्ञानेश्वरी चव्हाण (91.88%), श्रेया धावडे (90.71%)
बदलते तंत्रज्ञान आणी त्याचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूने
वरील कोर्सेस शिवाय चालू शैक्षणिक वर्षात आर्टिफिशियल इंटीलिजन्स आणि आर्टीफिशियल इंटीलिजन्स मशीन लर्निग कोर्सेस सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र नागवडे, संस्थेचे निरीक्षक मा. श्री. गोलांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल नागवडे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






Leave a Reply