अजनुज येथे कृषीदिन उत्सहात साजरा..

अजनूज ,श्रीगोंदा दिनांक ४ जुलै :
सदगुरु कृषी महाविद्यालय,मिरजगाव व अजनुज ग्रामपंचायत यांच्या वतीने अजनुज येथे कृषीदिन समारोप निमित्त वृषालागवड व व्याखानमाला आयोजित करण्यात आले. यावेळी,जिल्हा परिषद शाळा व वळणेश्वर विद्यालय यांचा वतीने गावामध्ये वृषदिंडी काढत झाडे लावा, झाडे जगवा चा घोषणा दिल्या. यावेळी,या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी (पंचायत समितिच्या उपसभापति)प्रतिभा (ताई) झिटे होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून(भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस) सुवर्णाताई पाचपुते,(युवा नेते)पृथ्वीराज नागवडे (सदगुरु कृषी विद्यालयाचे कार्यक्रम आधिकारी) प्रा.ए.एम गोरे,(माजी जिल्हा परिषद सदस्य)सुरेश क्षिरसागर होते.
(सरपंच)शशिकला माळी,(उपसरपंच) सुवर्णाताई विजय गायकवाड,(माजी उपसरपंच)भावनाताई सुदाम गिरमकर,(माजी सरपंच) दत्ताञय गायकवाड,सुर्यकांत मोरे,महेश कवडे पा,गेणबा काळे,अशोक गिरमकर,(ग्रामसेवक)एन.बी.गोरे,डाॅ.दिपक कुलकर्णी,जि.प.शाळेचे(मुख्याधापक)श्री.अनपट सर(वळणेश्वर विद्यालयाचे)प्रा.दिलीप काटे सर,(युवा नेते)विशाल कवडे पाटील,(विद्यार्थी तालुकाध्यक्ष)रोहित गायकवाड,प्रा.बनकर सर,संदिप गिरमकर तसेच(मिरजगाव विद्यालयाचे कृषीदुत)नितीन पवार,अक्षय झिंगे,सुजित कांबळे,मोहमद अफ्रोज,शंकर रेड्डी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.तर,प्रास्ताविक संदिप देवकर व सुंञसंचालन विठ्ठल बिचकुले यांनी केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading