श्रीगोंदा विधानसभा २२६ मतदारसंघात आज ३५ नामांकन फॉर्म वितरित..

दिनांक २२ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा विधानसभा २२६ मतदारसंघात आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणुकीसाठी एकूण ३५ नामांकन फॉर्म वितरित करण्यात आले आहेत. येथील निवडणुकीच्या तयारीसाठी स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच हालचाल सुरू झाली असून, विविध पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांनी आपली दावेदारी दाखवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

विविध इच्छुक उमेदवारांनी घेतलेल्या नामांकन फॉर्मची यादी पुढीलप्रमाणे आहे:

सौ. रत्नमाला शिवाजी ठुबे – २ फॉर्म

युवराज विठठल पळसकर – २ फॉर्म

राजेंद्र रमेश राऊत – १ फॉर्म

ज्ञानदेव बाजीराव कवडे – २ फॉर्म

गौतम काशिनाथ घोडके – १ फॉर्म

नामदेव प्रभाकर शिरवाळे – २ फॉर्म

हरिशचंद्र पाटीलबुआ पाचपुते – १ फॉर्म

मोहन दत्तात्रय भिंताडे – २ फॉर्म

भरत नामदेव कांडेकर – २ फॉर्म

संदीप दिलीप उमाप – २ फॉर्म

सिद्धांत राजेंद्र पाटोळे – ३ फॉर्म

बंडु अप्पा धारकर – १ फॉर्म

निवास श्रीधर नाईक – ३ फॉर्म

बाबा अप्पा चोरमले – १ फॉर्म

निलेश संभाजी नवले – २ फॉर्म

मयूर विलास पंधरकर – २ फॉर्म

राहुल संजय छत्तीसे – १ फॉर्म

सचिन अरुणराव पाचपुते – ३ फॉर्म

फरीद महंमद इनामदार – २ फॉर्म


अशाप्रकारे, एकूण ३५ फॉर्म आजच्या दिवशी विक्री झाले असून, येत्या काही दिवसांत या फॉर्मच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. श्रीगोंदा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे, विविध क्षेत्रातील आणि पक्षातील उमेदवार आपली ताकद आजमावणार आहेत. मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता, या निवडणुकीत कडवी लढत होण्याची शक्यता आहे.

स्रोत:(अधीकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading