अहमदनगर, दि.11– अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठीची मतमोजणी आज शांततेत पार पडली. महापालिकेच्या 68 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेने 24, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 18, भारतीय जनता पक्षाने 14 जागा जिंकल्या. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 5, बहुजन समाज पक्षाने 4 तर अपक्षांनी 2 जागा जिंकल्या. एक जागा समाजवादी पक्षाने जिंकली. सकाळी १० वाजता मतदानमोजणीस सुरुवात झाली. प्रत्येक प्रभागनिहाय मतमोजणी स्वतंत्रपणे सुरु असल्याने अतिशय शांततेने ही प्रक्रिया पार पडली.
मुख्य निवडणूक निरीक्षक राजीवकुमार मित्तल, निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपायुक्त (निवडणूक) सुनील पवार, सहाही निवडणूक निर्णय अधिकारी प्राजित नायर, उज्ज्वला गाडेकर, गोविंद दाणेज, जयश्री माळी, वामन कदम, शाहूराज मोरे आदींनी मतमोजणी प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे पार पाडली.
महापालिकेच्या 68 जागांच्या मतमोजणीचा तपशील आणि प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.
प्रभाग 1१– अ-अनुसुचित जाती- सागर बोरूडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – 4641, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री -मीना चव्हाण (राष्ट्रवादी) -4571, क- सर्वसाधारण स्त्री राखीव- दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी) – 6224. ड-सर्वसाधारण-संपत बारस्कर (राष्ट्रवादी) – 5896
प्रभाग 2– अ-नागरिकांचा मागासप्रवर्ग – विनित पाउलबुद्धे (राष्ट्रवादी)-5236, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव-रुपाली वारे (काँग्रेस)- 5837, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- संध्या पवार (काँग्रेस)- 6072, ड- सर्वसाधारण-सुनील त्र्यंबके (राष्ट्रवादी)-5021,
प्रभाग 3- अ- नागरिकांचा मागासप्रवर्ग- असिफ सुलतान (समाजवादी) -2329, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव- मिनाज खान जाफर(अपक्ष) -4026, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- रिझवाना शेख फारुक (काँग्रेस) -2243, ड-सर्वसाधारण-समद खान वहाब (राष्ट्रवादी) -3467
प्रभाग 4- अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री ज्योती गाडे (राष्ट्रवादी)-3751, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव- शोभा बोरकर (राष्ट्रवादी)- 3875, क-सर्वसाधारण- योगिराज गाडे (शिवसेना)- 3715, ड-सर्वसाधारण-स्वप्नील शिंदे (भाजप)- 2761
प्रभाग 5 – अ-नागरिकांचा मागासप्रवर्ग-मनोज दुलम (भाजप) -5039, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री- सोनाबाई शिंदे (भाजप)- 4661, क- सर्वसाधारण स्त्री राखीव- आशा कराळे (भाजप)- 4573, ड-सर्वसाधारण- महेंद्र गंधे (भाजप)- 4801
प्रभाग 6- अ- अनुसूचित जमाती स्त्री राखीव- सारिका भुतकर (शिवसेना) -3780, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग-बाबासाहेब वाकळे (भाजप) -5029, क-सर्वसाधारण स्त्री राखीव-वंदना ताठे (भाजप) -3502, ड-सर्वसाधारण- रवींद्र बारस्कर (भाजप) -3343
प्रभाग 7- अ-अनुसूचित जाती स्त्री राखीव- रीता भाकरे (शिवसेना) -4353, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग-अशोक बडे (शिवसेना) -4716, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- कमल सप्रे (शिवसेना) -4295, ड-सर्वसाधारण- कुमार वाकळे (राष्ट्रवादी) -4822
प्रभाग 8- अ-अनुसूचित जाती स्त्री राखीव- रोहिणी शेंडगे (शिवसेना)- 4662, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- पुष्पा बोरूडे (शिवसेना)- 6641, क-सर्वसाधारण-सचिन शिंदे (शिवसेना)-4398, ड-सर्वसाधारण- शाम नळकांडे- 4379
प्रभाग 9 : अ- अनुसूचित जाती स्त्री राखीव- शीला चव्हाण(काँग्रेस) -3536, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव- मालन ढोणे (भाजप) -6124, क-सर्वसाधारण-श्रीपाद छिंदम (अपक्ष) -4532, ड-सर्वसाधारण- सुप्रिया जाधव (काँग्रेस) -6484
प्रभाग 10 : अ- अनुसूचित जाती- अक्षय उनावणे (बसपा) -3023, ब-नागरिकांचा मागासप्रवर्गस्त्री राखीव- अश्विनी जाधव (बसपा) -5810, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- अनिता पंजाबी (बसपा) -3332, ड-सर्वसाधारण-मुदस्सर शेख (बसपा) -5787
प्रभाग 11 -अ-अनुसूचित जाती स्त्री राखीव- रूपाली जोसेफ पारगे (राष्ट्रवादी)- 4442, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग- अविनाश घुले (राष्ट्रवादी)-4946, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- परवीन कुरेशी (राष्ट्रवादी)- 5069, ड-सर्वसाधारण- शेख नजिर अहमद अ. रज्जाक(राष्ट्रवादी)- 4495
प्रभाग 12 -अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग- बाळासाहेब बोराटे (शिवसेना)- 8254, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव -सुरेखा कदम (शिवसेना) – 6128, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- मंगल लोखंडे (शिवसेना)-4652, ड-सर्वसाधारण- दत्तात्रय कावरे (शिवसेना)-5604
प्रभाग 13- अ-नागरिकांचा मागासप्रवर्ग- गणेश कवडे (शिवसेना) -5658, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव-सोनाली चितळे (भाजप) -5463, क-सर्वसाधारण स्त्री राखीव-सुवर्णा गेनप्पा (शिवसेना) -4266, ड-सर्वसाधारण-सुभाष लोंढे (शिवसेना) -6306
प्रभाग 14- अ-नागरिका्ंचा मागासप्रवर्ग- प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी) -4416, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव-शीतल जगताप (राष्ट्रवादी) – 5100, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- मीना चोपडा (राष्ट्रवादी) -4534, ड-सर्वसाधारण-
गणेश भोसले (राष्ट्रवादी) -6348
प्रभाग 15- अ-अनुसूचित जाती- परसराम गायकवाड (शिवसेना) -3927, ब-नागरिका्ंचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव-सुवर्णा जाधव (शिवसेना) -4096, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- विद्या खैरे (शिवसेना) -3120, ड-सर्वसाधारण-अनिल शिंदे (शिवसेना) -2880
प्रभाग 16- अ-अनुसूचित जाती स्त्री राखीव- शांताबाई शिंदे (शिवसेना) -4652, ब-नागरिका्ंचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव- सुनीता कोतकर (शिवसेना) -4548, क-सर्वसाधारण- विजय पठारे (शिवसेना) -5421, ड-सर्वसाधारण-ज्ञानेश्वर उर्फअमोल येवले (शिवसेना) -5082
प्रभाग 17- अ-अनुसूचित जाती- राहुल कांबळे (भाजप)-3981, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव- गौरी ननावरे (भाजप) -4399, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- लताबाई शेळके (भाजप) -3873, ड-सर्वसाधारण-मनोज कोतकर (भाजप) -5341