दिनांक ५ जुलै, अहमदनगर:
#अहमदनगर जिल्ह्यातील १५ रुग्ण आज बरे होऊन परतले घरी. जिल्ह्यातील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या झाली ४००.आज नगर मनपा ०९, नगर ग्रामीण ०४, संगमनेर आणि पारनेर प्रत्येकी ०१ रुग्णांना डिस्चार्ज. अॅक्टिव रुग्ण: १६२..
(स्रोत:जिल्हा आरोग्य विभाग)
