दिनांक २५ एप्रिल,अहमदनगर:
जिल्ह्यातील ४१ व्यक्तींच्या स्त्राव चाचणी अहवालाची प्रतीक्षा. आतापर्यंत १४८३ पैकी १३८१ अहवाल निगेटिव्ह.एकूण #कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४०. यापैकी दोघांचा मृत्यू.२४ जणांना डिस्चार्ज.६९० व्यक्तीवर घरीच देखरेख तर १२२ हॉस्पिटल क्वार॑टाईन.
(वृत्तसंस्था)
