पत्रकार रामदास कोळपे यांनी ग्रामीण भागातील विविध प्रश्न आपल्या लेखणीतून परखडपणे मांडले आहेत व त्या प्रश्नांची झालेली तत्पर सोडवणूक आदी गोष्टींमुळे यांच्या पत्रकारितेच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत.त्यांना या पत्रकारिता पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले.
दिनांक २५ फेब्रुवारी(ढवळगाव,श्रीगोंदा):
तालुक्यातील येळपणे-पिसोरे,पोलीसवाडी व समस्त ग्रामस्थ तसेच शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल अरणगाव दुमाला येथील दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार रामदास कोळपे यांना शाल,श्रीफळ,स्मृती चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकार रामदास कोळपे यांनी ग्रामीण भागातील विविध प्रश्न आपल्या लेखणीतून परखडपणे मांडले आहेत व त्या प्रश्नांची झालेली तत्पर सोडवणूक आदी गोष्टींमुळे यांच्या पत्रकारितेच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत.त्यांना या पत्रकारिता पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले.
माजी जि.प.सदस्य अनिलदादा वीर,उद्योजक शंकर पाडळे,(माजी पंचायत समिती सदस्य)महेंद्र वाखारे,(उद्योजक)अतुल लोखंडे,विश्वास गुंजाळ,मोहनराव आढाव,आप्पा सातव,सचिन कातोरे,सचिन चौधरी , अशोक ईश्वरे,राजेंद्र सांगळे,डॉ संतोष साबळे,बलभिम आढाव,संपत भागवत,(उपक्रमशील शिक्षक)राजेंद्र पोटे,पांडूरंग बनकर ,नाना वाळूंज,रामचंद्र लोंढे, संभाजी देविकार,भाऊसाहेब वाघ आदि नागरिकांनी व पत्रकार बंधूनी विशेष कौतुक केले.पत्रकारिता पुरस्काराने कोळपे यांना सन्मानित करण्यात आले.यांचे परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.