हिंदुरुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतिमापूजन शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली…

दिनांक :२४ जानेवारी, श्रीगोंदा :

हिंदुरुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतिमापूजन शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात आले श्रीगोंदा शहरातील श्रीगोंदा पोलीस स्टेशन श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा तहसील कार्यालय व श्रीगोंदा शहरातील नगरपरिषद मध्ये व शहरातील मुख्य बाजारपेठ मध्ये संपूर्ण शहर कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली

हा उपक्रम शिवसेना उपतालुका प्रमुख निलेश जी साळुंखे यांच्या संकल्पनेने पार पाडला यावेळी उपस्थित शिवसेना तालुका संघटक सुरेश देशमुख शिवसेना शहरप्रमुख संतोष खेतमाळीस युवा सेना तालुका प्रमुख निलेश गोरे युवा सेना शहर प्रमुख ओमकार शिंदे युवा सेना उपशहरप्रमुख जयराज गोरे हरिभाऊ काळे अनिल सुपेकर सागर खेडकर सुशांत काळे रोहन मोरे नितीन गायकवाड मनोहर सोनवणे नितीन जाधव ओमकार घालमे शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading