येळपणे गावात विद्यार्थ्यांच्या कला गुनांचा गौरव…

येळपणे गावात विद्यार्थ्यांच्या कला गुनांचा गौरव…

दिनांक २६ फेब्रुवारी(येळपणे,श्रीगोंदा):
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने येळपणे पिसोरे ब्रु,पोलिसवाडी गावात विविध कला गुन – गौरवाचा कार्यक्रम दिनांक २५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
छत्रपती शिवाजी महाराज,आई जिजाऊ,बाजीप्रभु, तान्हाजी,आणि मावळे यांची वेशभूषा,वत्क्रुत्व स्पर्धा, पोवाडा आशा विविध कलागुनांणा वाव देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी,समस्त ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थी मित्रांना प्रमाणपत्र आणि ट्राॅफी देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवजयंती सोहळ्यामध्ये या बालकलाकारांनी खुपच रंगत आनली होती.त्यांचे हे गोड कौतुक करण्यासाठी येळपणे गावातील(मा.जि.प.सदस्य)अनिल वीर, (कुकडी कारखान्याचे डायरेक्टर)आबा पाटील पवार, (डि.एस.पी. ग्रुपचे) सतीश धावडे,(सोसायटीचे चेअरमन)नवनाथ देवकर,(सरपंच)गणेश पवार,संदीप पवार,भाऊ पवार,राजेश सांगळे,अमोल देशमुख,पप्पु देवीकर,राजवरधन वीर,विलास पवार,संजय पवार, निलेश ढुस,विठ्ठल हुलसर,भानुदास पवार,अमोल खराडे,गणेश थोरात,संतोषराव डफळ,सिद्धीनाथ पवार,युवराज पवार,हरी राऊत,पै.पांडाशेठ लोखंडे, किसण खामकर,अजित पवार,दिनानाथ डफळ, विकास निंभोरे,प्रदीप पवार,राजु पवार,बाळा थोरात, सुखदेव डफळ, मुख्याध्यापक लबडे सर,सर्व शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.
(वार्तांकन व छायाचित्रे:पत्रकार प्रमोद आहेर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading