दिनांक ६ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
सोमवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा फॅक्टरी येथील कुपोषित मुलांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले.

श्रीगोंदा फॅक्टरी अंगणवाडी येथे सौ.ऊषा फुलचंद सावंत व आदर्श शिक्षक श्री.रामदासजी ठाकर सर, (जेष्ठ मार्गदर्शक) श्री.जिजाबापू रोडे, महेंद्र शेठ मरलेचा, प्रविण राऊत, राहूल भंडारी यांचे संयुक्तिक सहकार्याने संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमूख पाहुणे (पं.स.प्रकल्प अधिकारी) श्री.विनोद लोंढे साहेब, (एकातमक बाल विकास पर्वेक्षक अधिकारी) सौ.मिरा खेतमालीस मॅडम, (पं.स.सदस्य) नानासाहेब ससाणे, (सरपंच पती) श्री.उदयसिंह सूर्यवंशी, (उपसरपंच) श्री.अरविंद आबा कुरुमकर, (ग्राम विकास अधिकारी) श्री.माने साहेब तसेच, (ग्रा.पं. सदस्य) श्री.रावसाहेब रेवगे, निळकंठ जंगले, (अंगणवाडी सेविका) स्वाती ताई शिंदे,
साधना ओहळ मॅडम, त्यांचे सर्व सहकारी मदतनीस व (सामाजिक कार्यकर्ते) श्री.फुलचंद सावंत, सुरेश भाऊ पवार, संदीप कोकाटे, गणेश कंकटवार, अनिस हवालदार, सतीष धलंगे, पै.अण्णा गायकवाड, शेखर रंधवे, जयदीप जगताप व ईतर नागरीक उपस्थित होते. या। कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान (ग्रा.प.सदस्य) सौ.ऊषा ताई सावंत यांनी भूषविले. तर, श्री.भालचंद्र सावंत यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले केले.
स्रोत:(राहुल भंडारी)
