श्रीगोंद्यात”दंगल नियंत्रण पथक”.. मोकाट फिरणारांना चांगलेच चोपले..

दिनांक १२ एप्रिल,श्रीगोंदा: अहमदनगर पोलिस दलाचे दंगल नियत्रंण पथक श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले असून, या पथकातील जवानांनी पहिल्याच दिवशी काष्टी,…

संकटात गरीब कुंटुबांतील लेकरांना दोन घास भरवावेत या भावनेने मदत.

दिनांक ९ एप्रिल(येळपणे,श्रीगोंदा): देवदैठण येथील पंचायत समिती सदस्या कल्याणी व उद्योजक अतुल लोखंडे या दापत्यांनी लॉकडाउनमुळे उपासमार होत असलेल्या,येळपणे गटातील…

कोरोना तालुक्याचा उंबरठ्यावर, खबरदारी म्हणून, श्रीगोंद्यात ३ दिवस जनता कर्फ्यु लागू..

दिनांक ४ एप्रिल,श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांना स्थानिक प्रशासना मार्फत आवाहन करण्यात आले आहे की, आतापर्यंत नगर जिल्ह्यात कोरोना बधितांची…

दानशूर लोकांनी दातृत्व दाखवून, जी आज मदत केली. म्हणून तर, महिनाभर माझी चूल पेटेल.

आदिवासी फासेपारधी ,डोंबारी समाजाची चूल पेटली.. गो ! कोरोना !.. महामानव बाबा आमटे संस्थेने केलेल्या कोरोनाग्रस्त प्रसंगी “चूल आदिवासी, डोंबारी,…

कोरोनाबाबात फेक न्युज पसरवली तर आता तुरुंगाची शिक्षा, १ वर्षाचा कारावास..

दिनांक ३ एप्रिल,तेलंगणा: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात घबराट पसरली आहे आणि आतापर्यंत भारतात ५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे….

नवी दिल्लीतील कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील ३४ जणांचा सहभाग, यात नगर जिल्ह्यात थांबलेल्या २९ परदेशी नागरिकांचा समावेश..

नवी दिल्लीतील कार्यक्रमात जिल्ह्यातील ३४ जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट.. यात जिल्ह्यात थांबलेल्या २९ परदेशी नागरिकांचा समावेश.. दिनांक १ एप्रिल,अहमदनगर: नवी…

अल्प कालावधीत गतिमान प्रशासनाचा माणूसकीचा चेहरा!

स्थलांतरित आणि मजूरांच्या राहण्याची आणि जेवणाची केली सोय.. दिनांक ३० मार्च,अहमदनगर: स्थलांतरित आणि निराधार, मजूर आदी परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत…

जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण.

दोघेही परदेशी नागरिक: एक फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा त्यांच्याशी संबंधित ०९ व्यक्तींना घेतले ताब्यात: संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध सुरु…

पहिला बाधित रुग्ण झाला कोरोनामुक्त..

नगरचा पहिला बाधित रुग्ण झाला कोरोनामुक्त. डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी स्वागत करुन केली घरी पाठवणी.. जिल्हा प्रशासन आणि डॉक्टरांच्या…

“कोरोना महामारी एक नामी संधी” म्हणून पाहणाऱ्या संधी-साधुंवर कठोर कारवाई व्हावी- शंभुसेना संघटना..

दिनांक २९ मार्च,अ.नगर: सध्या कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता राज्यात विविध ठिकाणी अत्यावश्यक वस्तुंचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करुन सामान्य जनतेकडून…