दिनांक १८ मार्च,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगर पालीकेने आणि वैद्यकीय अधीकाऱ्यांनी कोरोनाबद्दलची संपुर्ण माहीती, सोशल मीडीयावर न देता.आपल्या कर्मचाऱ्यांना घरोघरी कींवा मोक्याच्या ठीकाणी समक्ष पाठवून लोकांची जनजागूती करावी. नगरपालीका व आरोग्य विभागाने ऐकमेकात समंन्वय ठेवावा. तसेच,शहरात व तालुक्यात लॉऊडसीपकर लावून गाडी फीरवावी. सर्व यंञनेला युद्धपातळीवर सतर्क करावे,तसेच पालीकेने शहरात आता तरी स्वच्छता ठेवावी.
अमेरीके सारखा देश राष्टी्य आणिबाणी घोषीत करत असेल.तर,वास्तवीकता खुप भयानक आहे. आणि नागरीकांनी काळजी नसली.तरी दक्षता मोठ्या प्रमाणात घ्यावी.जेणे करुन महाराष्टा्तच नाही.तर, देशातून कोरोना हद्दपार होईल.यासाठी सर्वांनी एकजुटीने तयार रहावे. सर्व नीयम पाळावे.अश्या भावना सामाजिक कार्यकर्ते डांगे यांनी निवेदनातुन नमूद केल्या आहेत.
