महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री: कार्यकाळाची संपूर्ण यादी

महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. कोणता पक्ष सत्तेवर येणार? कोणते नेते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे निवडणुकीनंतरच मिळतील. त्याआधी, महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांची नावे आणि त्यांच्या कार्यकाळावर एक नजर टाकूया.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती (1 मे 1960)

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. त्याआधी मुंबई राज्य द्विभाषिक होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व सुरू केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ

1. यशवंतराव चव्हाण – 1 मे 1960 ते 20 नोव्हेंबर 1962

2. मारोतराव कन्नमवार – 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

3. पी. के. सावंत – 25 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963

4. वसंतराव नाईक

5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967

1 मार्च 1967 ते 13 मार्च 1972

13 मार्च 1972 ते 21 फेब्रुवारी 1975

5. शंकरराव चव्हाण – 21 फेब्रुवारी 1975 ते 17 मे 1977

6. वसंत दादा पाटील

17 मे 1977 ते 5 मार्च 1978

5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978

7. शरद पवार – 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980

8. राष्ट्रपती राजवट – 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980

9. अब्दुल रहमान अंतुले – 9 जून 1980 ते 21 जानेवारी 1982

10. बाबासाहेब भोसले – 21 जानेवारी 1982 ते 2 फेब्रुवारी 1983

11. वसंत दादा पाटील – 2 फेब्रुवारी 1983 ते 3 जून 1985

12. शिवाजीराव पाटील निलंगेकर – 3 जून 1985 ते 12 मार्च 1986

13. शंकरराव चव्हाण – 12 मार्च 1986 ते 26 जून 1988

14. शरद पवार – 26 जून 1988 ते 25 जून 1991

15. सुधाकरराव नाईक – 25 जून 1991 ते 6 मार्च 1993

16. शरद पवार – 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995

17. मनोहर जोशी – 14 मार्च 1995 ते 1 फेब्रुवारी 1999

18. नारायण राणे – 1 फेब्रुवारी 1999 ते 18 ऑक्टोबर 1999

19. विलासराव देशमुख

18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003

1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008

20. सुशीलकुमार शिंदे – 18 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004

21. अशोक चव्हाण – 8 डिसेंबर 2008 ते 11 नोव्हेंबर 2010

22. पृथ्वीराज चव्हाण – 11 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014

23. राष्ट्रपती राजवट – 28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014

24. देवेंद्र फडणवीस

31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019

23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019

25. राष्ट्रपती राजवट – 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019

26. उद्धव ठाकरे – 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022

27. एकनाथ शिंदे – 30 जून 2022 ते आजपर्यंत

स्त्रोत:(संकलन.. श्रीरंग साळवे, श्रीगोंदा)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading