दिनांक १६ जुलै,अहमदनगर:
#अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात. नगर मनपा १७, भिंगार ०२, जामखेड ०२, कर्जत ०१, नेवासा ११, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०४ बरे झालेले एकूण रुग्ण: ७७३..
(स्रोत:जिल्हाधिकारी, अहमदनगर)
